bhagwat ekadashi quotes in marathi

  रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीच्या शुभेच्छा   विठ्ठल माझा ध्यास विठ्ठल माझा श्वास विठ्ठल माझा भास विठ्ठल माझा आभास साऱ्या भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा   करुनी विठ्ठल नामाचा घोष | … Read more