guru purnima quotes in marathi गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा   गुरूंचा महिमा अपरंपार गुरूविन काय आहे शिष्याचा आधार गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा   गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा एकाग्र मनाने मिळेल ज्ञान चंचल मनाने मिळेल अज्ञान गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा   अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान गुरूमंत्र … Read more