marathi quotes on relationship
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण…. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते… समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!! रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की… प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…!!! … Read more