लहानपण quotes | Childhood quotes in marathi

लहानपण quotes

  लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.   एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते.   लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो पण आता शाळेच्या आठवणीने रडायला येत.   लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.   लहानपणी लागलेली … Read more