quotes on love in marathi

  एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम     प्रेम हा असा शब्द आहे की, जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही, आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही, आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.     प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण … Read more